Sonalee Kulkarni's Ganpati Celebration | पारंपरिक पद्धतीने सोनालीने केलं बाप्पाचं स्वागत

2021-09-13 10

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं पारंपरिक पद्धतीने आगमन झालं. सोनालीच्या घरच्या बाप्पाची पूजा आणि आरतीची एक खास झलक पाहूया या व्हिडिओमध्ये.